Optical Illusion Test: फोटोत सर्वत्र दिसतंय 'नाम'; पण कुठंतरी लिहिलंय 'राम', 11 सेकंदात शोधा पाहू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Optical illusion IQ Test
Optical illusion IQ Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो पाहिलात का?

point

कोण कोण आहे जिनियस?

point

या फोटोत लपलेला राम शब्द 11 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion IQ Test: मेंदूला चक्रावून टाकणारे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यासाठी लोकांना खूप मेहनत करावी लागते. ऑप्टिकल इल्यूजन एक आर्ट आणि फोटो असतो. या फोटोत लपलेल्या गोष्टीला शोधण्याचं मोठं आव्हान असतं. तसच ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो तुमच्या पर्सनॅलिटीबाबत माहिती सांगतात. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

या फोटोत सर्व ठिकाणी नाम हा शब्द लिहिला आहे. पण या फोटोत कुठेतरी राम हा शब्दही आहे, तो तुम्हाला 11 सेकंदाच्या आत शोधायचा आहे.ज्याप्रकारे शारिरीक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्यायामाची गरज असते. त्याचप्रमाणे बुद्धीला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे कोडे सोडवण्याची गरज असते. तसच तुम्ही पझल गेमही खेळू शकता. तुम्ही बुद्धीचा कस लावून ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत लपलेल्या गोष्टी शोधू शकता. 

हे ही वाचा >> Eknath Shinde यांची तब्येत बिघडली! नेमकं होतंय तरी काय?

अशाच प्रकारच्या एका फोटोत राम हा शब्द लिहिलेला आहे. हा शब्द शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 11 सेकंदांचा वेळ देण्यात आला आहे. ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी आहे, असेच लोक या फोटोत असलेला राम शब्द शोधू शकतात. परंतु, ज्यांनी हा फोटो फक्त मनोरंजनाचा भाग म्हणून पाहिला. त्यांना फोटोत असलेला राम शब्द शोधण्यात अपयश आलं असेल.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maharashtra CM: कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री? फडणवीस की मोहोळ? 'या' तारखेला उधळणार गुलाल!

पण ज्या लोकांकडे तीक्ष्ण नजर आहे, अशांना या फोटोत लपलेला राम शब्द नक्की दिसला असेल. ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोनं अनेकांना गोंधळात टाकलं आहे. या फोटोला पाहिल्यानंतर असं वाटतंय की, हा फोटो डोळ्यांना धोका देणार आहे. पण ज्या लोकांना या फोटोत राम शब्द दिसला नसेल, त्यांना आम्ही सांगणार आहोत की, या फोटोत राम शब्द नक्की कुठे लपला आहे ते...सफेद रंगाच्या बॉक्समध्ये राम हा शब्द तुम्ही पाहू शकता.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT