Dindori Lok sabha 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल
दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल
social share
google news

Lok sabha Election 2024 Dindori: दिंडोरी: दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या (Dindori Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (dindori lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

  • दिंडोरी मतदारसंघात एकूण 66.75% मतदान झालं.
  • दिंडोरी मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 62.66% मतदान झालं आहे.
  • दिंडोरी मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.06%मतदान झालं आहे.
  • दिंडोरी मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.95% मतदान झालं आहे.
  • दिंडोरी मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 33.25% मतदान झालं आहे.
  • दिंडोरी मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 19.50% मतदान झालं आहे.
  • दिंडोरी मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.40 टक्के मतदान पार पडले.
  • महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

लोकसभा निवडणूक 2024: दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - भारती पवार

  2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - भास्कर भगरे

  3. वंचित - मालती थविल

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: भारती पवार (विजयी उमेदवार- भाजप) 49.88% मतं

  2. वर्ष- 2014: हरिश्चंद्र चव्हाण (विजयी उमेदवार- भाजप) 55.95% मतं

  3. वर्ष- 2009: हरिश्चंद्र चव्हाण (विजयी उमेदवार- भाजप) 41.26% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

Lok Sabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ शरद पवार हे भारती पवार यांच्यासमोर तगडं आव्हान?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT