Kalyan Lok sabha 2024: कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Lok sabha Election 2024 Kalyan: कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या (Kalyan Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. कल्याण लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (kalyan lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

  • कल्याण मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 32.43% मतदान झालं आहे.
  • कल्याण मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 22.52% मतदान झालं आहे.
  • कल्याण मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 11.46% मतदान झालं आहे.
  • कल्याण मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 5.39 टक्के मतदान पार पडले.
  • पाचव्या टप्प्यात होणार कल्याण मतदारसंघात मतदान सुरू
  • महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यासाठी आज (20 मे) रोजी मतदान होत आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: कल्याण मतदारसंघातील उमेदवार

  • शिवसेना (शिंदे गट)- श्रीकांत शिंदे 

  • शिवसेना (ठाकरे गट)- वैशाली दरेकर

  • वंचित - मोहम्मद शेख

कल्याण लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: श्रीकांत शिंदे (विजयी उमेदवार- शिवसेना) 62.87% मतं

  2. वर्ष- 2014: श्रीकांत शिंदे (विजयी उमेदवार- शिवसेना) 53.49% मतं

  3. वर्ष- 2009: आनंद परांजपे (विजयी उमेदवार- शिवसेना) 39.00% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT