Sheena Bora Murder: इंद्राणीची अनेक लग्न ते शीना बोराच्या हत्येचं गूढ… प्रत्येक वेळी समोर आलेलं धक्कदायक सत्य!
मुंबई: मुंबईतील शीना बोरा हत्याकांड हे असे एक हाय प्रोफाईल प्रकरण होते की, ज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. हे खून प्रकरण इतके गुंतागुंतीचे होते की शीनाचा मृतदेह सापडला तेव्हा असं सांगण्यात आलेलं की, ती इंद्राणीची बहीण आहे. मात्र जेव्हा खुलासा झाला तेव्हा ती इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचे समोर आलं होतं. ते देखील […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईतील शीना बोरा हत्याकांड हे असे एक हाय प्रोफाईल प्रकरण होते की, ज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. हे खून प्रकरण इतके गुंतागुंतीचे होते की शीनाचा मृतदेह सापडला तेव्हा असं सांगण्यात आलेलं की, ती इंद्राणीची बहीण आहे. मात्र जेव्हा खुलासा झाला तेव्हा ती इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचे समोर आलं होतं. ते देखील पहिल्या नवऱ्याकडून. ही नात्यांची अशी कथा आहे, ज्यात फसवणूक आहे, खोटं आणि बऱ्याच गोष्टी आहेत. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय होतं.
या हत्याकांडाची कहाणी आम्ही आपल्याला सुरुवातीपासून सांगणार आहोत. शीनाची हत्या ही मुंबईतील हाय सोसायटीमधील एक प्रकारे ऑनर किलिंगचीच घटना होती. एका आईला आपल्या मुलीचा खून करावा लागला कारण ती ज्या मुलावर प्रेम करत होती तो तिचा सावत्र भाऊ होता. तपासादरम्यान, या प्रकरणात झालेले खुलासे हे अत्यंत धक्कादायक आणि प्रचंड गुंतागुंतीचे होते.
इंद्राणी हिने आपल्याच पोटच्या मुलीची हत्या का केली? तिच्या हत्येचा कट कसा रचला जाणून घ्या या हायप्रोफाईल प्रकरणाबाबत सविस्तरपणे.