स्मृती इराणींच्या सोशल मीडियावरील Funny पोस्ट
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. बऱ्याचदा त्या सोशल मीडियावर मजेशीर (Funny) पोस्ट देखील शेअर करतात. त्यांचे मजेशीर मीम्स आणि व्हिीडिओ त्यांच्या फॅन्संना खूपच आवडतात. हा फोटो शअर करुन स्मृती यांनी असं लिहलं आहे की, ‘जेव्हा आमचा कुत्रा टॉमी नाही तर शेरु असतो तेव्हा’ या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी असं लिहलं आहे की, […]
ADVERTISEMENT

mumbaitak