Sohail Khan Divorce:सलमानचा भाऊ सोहेलचा घटस्फोट, सीमासोबत २४ वर्षांचं नातं संपुष्टात

मुंबई तक

Sohail Khan DIVORCE : सलमान खानचा लाडका लहान भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान हे दोघंही विभक्त होणार आहेत. या दोघांना मुंबईतल्या फॅमिली कोर्टाबाहेर पाहिलं गेलं आहे. या दोघांनाही घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं समजतं आहे. दोघांना कोर्टातून वेगवेगळं बाहेर पडताना पाहिलं गेलं. या दोघांनीही २४ वर्षांचा संसार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sohail Khan DIVORCE : सलमान खानचा लाडका लहान भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान हे दोघंही विभक्त होणार आहेत. या दोघांना मुंबईतल्या फॅमिली कोर्टाबाहेर पाहिलं गेलं आहे. या दोघांनाही घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं समजतं आहे. दोघांना कोर्टातून वेगवेगळं बाहेर पडताना पाहिलं गेलं. या दोघांनीही २४ वर्षांचा संसार संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सोहेल खान आणि सीमा सचदेव हे दोघेही फॅमिली कोर्टात उपस्थित झाले होते. दोघांमधली मैत्री मात्र अद्यापही कायम आहे. या दोघांपैकी कुणीही विभक्त होत असल्याचं अधिकृतरित्या सांगितलेलं नाही. मात्र सोहेल खानच्या फॅन्ससाठी ही नक्कीच धक्कादायक बातमी आहे.

कोर्टातून बाहेर पडताना सीमा खान

हे वाचलं का?

    follow whatsapp