Bacchu Kadu यांचं मंत्रिपद गेलं? शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार, याकडे लक्ष असतानाच एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या एका निर्णयामुळे बच्चू कडू यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार, याकडे लक्ष असतानाच एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या एका निर्णयामुळे बच्चू कडू यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
बच्चू कडू ठाकरेंनी दिलेल्या मंत्रिपदावर पाणी सोडत शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले. त्यामुळे शिंदे सरकारमध्येही मंत्रिपद मिळणार असं बच्चू कडू सांगायचे. आपल्याला कोणतं खातं हवं याबद्दलही कोणताही आडपडदा न ठेवता कडूंनी आपली इच्छा बोलून दाखवली. आणि आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या अगदी तोंडावर शेवटच्या क्षणी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतलाय. हा निर्णय काय, त्यामुळे बच्चू कडूंची शेवटच्या क्षणी विकेट गेली, असं का म्हटलं जातंय, आणि या निर्णयाबद्दल कडू काय म्हणाले हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
Did Bachu Kadu miss his chance to become a minister? Eknath Shinde gave a blow
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT