भाजपामध्ये आमदार आश्विनी जगताप यांना डावललं जात आहे का?
Is MLA Ashwini Jagtap being sidelined in BJP?

ADVERTISEMENT
चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना डावल्याची चर्चा पिंपरी- चिंचवड शहरातील राजकारणात रंगली आहे. यावर भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणाले पाहा…
Chinchwad Legislative Assembly MLA Ashwini Laxman Jagtap has been discussed in Pimpri-Chinchwad city politics. BJP city president Shankar Jagtap reacted to this. See what they said...
