नारायण राणे आणि नितेश राणे यांची 6 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी काय झालं पोलीस ठाण्यात ?
मुंबई तक दिशा सालियान प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांवरुन त्यांच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच त्यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आला. शनिवारी 5 मार्चला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलेल्या राणे पिता- पुत्राची 5 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी झाली. काय झालं पोलीस ठाण्यात?
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT