नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना पत्र, केलं भावनिक आवाहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक महानगरपालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच्या आधीच महानगरपालिकेत राजकारण तापताना दिसतंय. कर्नाटकात ज्याप्रमाणे हिजाब विरुद्ध भगवा वाद रंगलाय त्याप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या राजकारणात सध्या महापालिका शाळांमध्ये भगवदगीता पठण सुरू करण्याचा मुद्दा सध्या गाजतोय. याच वादात आता नितेश राणेने उडी घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय.

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT