सुभाष देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, ‘ देवेंद्र फडणवीस महिलांवर फिदा’, राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई तक

माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी महिलांबद्दल व्यक्तव्य केले होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिलांवर फिदा झाले आहेत. सुभाष देशमुख यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले.

ADVERTISEMENT

google news

  माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी महिलांबद्दल व्यक्तव्य केले होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिलांवर फिदा झाले आहेत. सुभाष देशमुख यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले.

subhash deshmukh controversial statement devendra fadnavis ncp protest solapur maharashtra news 

हे वाचलं का?