BJP: अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला?, ‘हा’ सर्व्हे भाजपसाठी धोक्याची घंटा

साहिल जोशी

अजित पवार यांना सोबत घेण्याचा भाजपचा निर्णय हा चुकला असल्याचं भाजपच्या अनेक मतदारांना वाटतं आहे. याबाबत सी-व्होटरचा एक सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे.

ADVERTISEMENT

Many BJP voters feel that BJP's decision to take Ajit Pawar along is a mistake. A survey of C-Voter has been published in this regard.
Many BJP voters feel that BJP's decision to take Ajit Pawar along is a mistake. A survey of C-Voter has been published in this regard.
social share
google news

News on Maharashtra Politics: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन अजित पवार यांनी भाजपशी युती करून थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण भाजपने अजित पवारांना सोबत घेणं हे राज्यातील जनतेला आणि विशेषत: भाजपच्या मतदारांना कितपत आवडलं आहे असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने विचारण्यात येत आहे. याचबाबत आता सी व्होटरने (C-Voter) एक खास सर्व्हे केला आहे. जो सर्व्हे अजित पवारांच्याबाबतीत भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. अशावेळी आता भाजप काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (bjp voters feel bjp decision to take ajit pawar along is a mistake survey c voter ncp political news headlines today)

तुमच्या मते भाजपने अजित पवारांना जवळ करून योग्य निर्णय घेतलाय की अयोग्य? असा सवाल सी-व्होटरच्या सर्व्हेत विचारण्यात आला होता. ज्याबाबत भाजपचे बरेच मतदार नाराज असल्याचं सर्व्हेतून पाहायला मिळत आहे. या प्रश्नाबाबत भाजपच्या मतदारांनी दिलेला नेमका कौल काय ते पाहूयात:

भाजपला मतदान करणारे 47.0 टक्के मतदार म्हणाले की, अजित पवारांना सोबत घेण्याचा भाजपचा निर्णय हा योग्य आहे. पण भाजपचे तब्बल 42.7 टक्के मतदारांना भाजप नेतृत्वाचा हा निर्णय अयोग्य असल्याचं वाटतं आहे. तर भाजपच्याच 10.4 टक्के मतदारांनी सांगता येत नाही. असं मत व्यक्त केलं आहे.

सी-व्होटरच्या सर्व्हेतील राष्ट्रवादी-भाजपसंबंधी सर्व्हेतील महत्त्वाचे प्रश्न

1. अजित पवारांनी बंड करून शिवसेना-भाजपशी युती केली यामागे शरद पवारांचा हात आहे असं तुम्हाला वाटतं का?

हे वाचलं का?

    follow whatsapp