'सत्तातुरांना ना भय ना लज्जा!', 'सामना'तून सरकारचे वाभाडे

मुंबई तक

'सामना'अग्रलेखातून हिमाचल प्रदेशातील राजकारणावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र ज्याप्रमाणे चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपची नाचक्की झाली तशीच अवस्था हिमाचलमधील राजकारणावरून होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

himachal bjp politics
himachal bjp politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'लोकशाही, लोकमत गेले चुलीत',सामनातून टीका

point

'सत्तातुरांना ना भय ना लज्जा!', 'सामना'तून सरकारचे वाभाडे

Himachal Pradesh : चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीनंतर भाजपवर (BJP) आज सामनातून हिमाचल प्रदेशातील राजकीय घडामोडींवरून पुन्हा जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने मोदी, शहा, नड्डा हे हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) काँग्रेस सरकार (Congress Government) पाडायला निघाले होते, पण या पाडापाडीत भाजपची अवस्था ‘टांगा पलटी घोडे फरार’ अशी झाल्याचे सांगत आजच्या सामनातून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

सामनाच्या आजच्या अग्रलेखातून टीका करताना हिमाचलमध्ये नेमकं काय घडले. त्यामध्ये भाजपने घटनाबाह्य केलेल्य अनेक गोष्टींवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 

भाजप सरकारचे बाभाडे

यावेळी टीका करताना सामनातून म्हटले आहे की, 'हिमाचलचे सरकार पाडण्याच्या खेळात भाजपच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्ष पठानिया यांनी निलंबित केले, मात्र त्याचबरोबर पक्षादेश झुगारून ज्या सहा काँग्रेस आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केले होते त्यांनाही अपात्र ठरविल्याचे सांगत भाजप सरकारचे सामनातून बाभाडे काढले आहेत. 

हे ही वाचा >> पवारांचं निमंत्रण शिंदे-फडणवीसांनी नाकारलं, पण अजितदादा

भाजपची कूटनीती सांगत राजकारणात कशा प्रकारे भाजपकडून घोडेबाजार कशा पद्धतीने केला जात आहे. त्यावरूनही त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp