Nagar Parishad Election Result LIVE: बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल
Buldhana District Nagar Parishad Election Result: बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या 2 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

बुलढाणा जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात चिखली आणि बुलढाणा या दोन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांच निकाल
- खामगाव नगरपरिषदेत भाजपाच्या अपर्णा फुंडकर आघाडीवर
- सिंदखेड़राजा नगरपरिषदेत NCP (शरद पवार) पक्षाचे सौरभ तायडे 379 मतांनी आघाडीवर
- मलकापूर नगर परिषदेत पहिल्या फेरीत काँग्रेसचे अतीक उर रहमान 1700 मतांनी आघाडीवर
- बुलढाणा- नगरपरिषदेत पहिल्या फेरीत शिवसेनेच्या पूजा गायकवाड 678 मतांनी आघाडीवर
----------------------
1. चिखली
चिखली नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
चिखली नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल









