Nagar Parishad Election Result LIVE: गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल
Gondia District Nagar Parishad Election Result: गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या एका नगरपरिषदेचा संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

गोंदिया जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल
- काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेवार सचिन सेंडे 3200 आघाडीवर
- भाजपचे कशिश जयस्वाल 2000 मतांनी पिछाडीवर
- नगरपरिषद/पंचायत निवडणुकीत पाहा कोण आघाडीवर
भाजप-01
शिवसेना-0
राष्ट्रवादी-0









