Nagar Parishad Election Result LIVE: कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल
Kolhapur District Nagar Parishad Election Result: कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या एका नगरपरिषदेचा संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

कोल्हापूर जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात कागल या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदेचा निकाल
- कुरूंदवाड - पहिली फेरी मनिषा डांगे (राजर्षी शाहू विकास आघाडी) - 3882
- योगिनी पाटील ( काँग्रेस) - 2647
- कागल नगरपरिषद - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - अजित पवार गट - शाहू आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.सविता प्रताप ऊर्फ भैय्या माने १३०० मतांनी आघाडीवर
- गडहिंग्लज नगरपरिषद - राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पहिल्या फेरीत 1765 मतांनी आघाडीवर
- शिरोळ नगरपालिका निवडणूक 2025 - पहिल्या फेरीत शिवशाहू यादव पॅनेलच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार योगिता सतीश कांबळे 2160 मतांनी आघाडीवर
-------------
1. कागल
कागल नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- कागल नगरपरिषद - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - अजित पवार गट - शाहू आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.सविता प्रताप ऊर्फ भैय्या माने १३०० मतांनी आघाडीवर









