Nagar Parishad Election Result LIVE: नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल
Nashik District Nagar Parishad Election Result: नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या 3 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
नाशिक: नाशिक जिल्ह्यात नांदगाव, सिन्नर आणि येवला या 3 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे निकाल
- सिन्नर - राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपला धक्का, शिवसेना UBT चे उमेदवार चोथवे आघाडीवर
- अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भगूर नागरपरिषदेत 25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली, राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
- भगूर - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 7 नगरसेवक उमेदवार विजयी
- राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्र्यंबकेश्वर येथे पहिलं खातं उघडलं
-------------------
1. नांदगाव
नांदगाव नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल










