Nagar Parishad Election Result LIVE: रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल
Ratnagiri District Nagar Parishad Election Result: रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या चार नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

रत्नागिरी जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, खेड, राजापूर आणि रत्नागिरी या चार महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल
-
रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे 4 हजार 900 मतांनी आघाडीवर
रत्नागिरी- राजापूर शिवसेनेच्या श्रुती ताम्हनकर आघाडीवर, माजी आमदार हुस्नबानू खलिपे पिछाड़ीवर
प्रभाग क्र - १ ब










