मुंबई Tak बैठक : शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं काय होणार?, भुजबळ म्हणतात..

मुंबई तक

मुंबई Tak बैठक : "अमोल कोल्हे यांच्या सावित्रीबाई फुले मालिकेसाठी समता परिषदेच्या माध्यमातून लढतोय. जेव्हा दलित किंवा इतर लोकांना शिक्षण देण्यासाठी हात आखडता केला जात असेल तर छगन भुजबळ तिथे थांबणार नाही, वेळ पडली तर लढू," असं मुंबई तक बैठक कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान छगन भुजबळ म्हणाले.

ADVERTISEMENT

chhagan bhujbal
chhagan bhujbal
google news

बातम्या हायलाइट

point

काय म्हणाले छगन भुजबळ?

point

"लोकांच्या डोक्यात जातिवाद घातला जातो"

point

सावित्रीबाई फुले यांच्या मालिकेसाठी लढतोय

मुंबई Tak बैठक : "अमोल कोल्हे यांच्या सावित्रीबाई फुले मालिकेसाठी समता परिषदेच्या माध्यमातून लढतोय. जेव्हा दलित किंवा इतर लोकांना शिक्षण देण्यासाठी हात आखडता केला जात असेल तर छगन भुजबळ तिथे थांबणार नाही, वेळ पडली तर लढू," असं मुंबई तक बैठक कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान छगन भुजबळ म्हणाले. 

काय म्हणाले छगन भुजबळ?

"भिडे वाड्यासाठी मी गेली 23 वर्षांपासून मी लढत होतो. मोदी साहेबांनी मला १५० कोटी दिले. मला या सरकारमध्ये असं आढळलं नाही की, या सरकारने भेद केला. सर्व लहान लहान समाजाला घेऊन सरकार जातं. त्या सरकारने देखील काम केलं, पण हे सरकार देखील अधिकपणे काम करत आहेत," असं छगन भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा : Mumbai Tak Baithak: 'तू ये इकडे.. तुला मंत्री बनवतो..', कोणत्या NCP नेत्याने दिलेली मुनगंटीवारांना ऑफर?

"लोकांच्या डोक्यात जातिवाद घातला जातो"

"समतेच्या विचारधारेला विरोध करणारे त्यावेळी देखील होते, या देशात 140 कोटी लोक आहेत. सर्वांचेच विचार बदलतील असं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसारच काम सुरू आहे. आंतराजातीय विवाह केला जातोय, त्याला विरोध केला जात नाही. जवढे लोक अधिक शिकतील त्यातून फायदाच होणार आहे. पण काही लोकांच्या डोक्यात जातिवाद घातला जातोय. "

हे वाचलं का?