सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचीच केली कोंडी; पत्रात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून राज यांच्यावर पलटवार केला.
ADVERTISEMENT

sushma andhare leader of shiv sena write letter to maharashtra navnirman sena chief raj thackeray
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेवरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलं आहे. पण, याच घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडली. राज ठाकरेंनी कोविड काळातील परिस्थितीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांच्या या टीकेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे.
या पत्रातून काही प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारले असून, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत गेल्या अडीच वर्षाचा इतिहासच काढला.
प्रति श्री राज ठाकरे
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सस्नेह जय महाराष्ट्र !










