राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन चित्रा वाघ रुपाली चाकणकर वाद पेटणार?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन चित्रा वाघ रुपाली चाकणकर वाद पेटणार?
मुंबई तक

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलंय आणि त्यात त्यांनी ‘महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका’ असं ट्विट केलंय. त्यावरुन आता रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याचं बोललं जातंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in