बच्चू कडू ठाकरेंनी दिलेल्या मंत्रिपदावर पाणी सोडत शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले. त्यामुळे शिंदे सरकारमध्येही मंत्रिपद मिळणार असं बच्चू कडू सांगायचे. आपल्याला कोणतं खातं हवं याबद्दलही कोणताही आडपडदा न ठेवता कडूंनी आपली इच्छा बोलून दाखवली. आणि आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या अगदी तोंडावर शेवटच्या क्षणी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतलाय. हा निर्णय काय, त्यामुळे बच्चू कडूंची शेवटच्या क्षणी विकेट गेली, असं का म्हटलं जातंय, आणि या निर्णयाबद्दल कडू काय म्हणाले हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या…
By मुंबई तक
अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’