दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर, कुठे आणि कसा पाहणार? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Maharashtra ssc result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा पार पडल्यानंतर दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल बघण्याची आतुरता.
निकाल पाहण्यासाठी खालील दिलेली माहिती घ्या जाणून.
एका क्लिकवर पाहता येणार निकाल.
Maharashtra ssc result 2025 : दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल बघण्याची आतुरता लागली आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाबाबत मोठी माहिती दिली आहे. मात्र, अद्यापही निकालाची तारीख जाहीर झाली नाही पण निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी आपला निकाल कसा बघावा याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला जाऊन भेट द्यावी. निकाल निकाल बघण्यासाठी mahresult.nic.in, sscresult.mahahsscboard.in या लिंक वर जाऊन आपण निकाल बघू शकता. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपली वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. ज्यात आपल्या आईचे नाव, सीट नंबर, जन्मतारीख ही माहिती भरावी लागणार आहे. निकाल बघण्यासाठी पुढील माहिती लक्षात घ्या.
निकाल पाहण्यासाठी खालील माहिती घ्या जाणून
सुरूवातीला वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर होमपेज हा पर्याय निवडा









