Govt Job: भारतीय स्टेट बँकेत मेगा भरती; विविध पदांसाठी नोकरीची सुवर्ण संधी!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय स्टेट बँकेत मेगा भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार 08 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

SBI Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँकेत मेगा भरती होत आहे. सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead) पदासाठी 02 जागा, सेंट्रल रिसर्च टीम (Support) पदासाठी 02 जागा, प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) पदासाठी 01 जागा, प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business) पदासाठी 02 जागा, रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी 273 जागा, VP वेल्थ+ पदासाठी 643 जागा, रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead) पदासाठी 32 जागा, रीजनल हेड पदासाठी 06 जागा,  इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट पदासाठी 30 जागा, इन्वेस्टमेंट ऑफिसर पदासाठी 49 जागा अशा एकूण 1040 जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 08 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job in state bank of india recruitment 2024 on various posts apply till 8th august )

ADVERTISEMENT

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1- 1) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA 2) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.2- 1) पदवी/ पदव्युत्तर पदवी (Commerce/ Finance/ Economics/Management/ Mathematics/Statistics) 2) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3- 1) MBA/MMS/PGDM/ME/M.Tech./BE/B.Tech/PGDBM 2) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.4- 1) MBA/PGDM/PGDBM 2) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.5- 1) पदवीधर 2) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6- 1) पदवीधर 2) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.7- 1) पदवीधर 2) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.8- 1) पदवीधर 2) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.9- 1) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA 2) NISM 21A प्रमाणपत्र 3) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.10- 1) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA 2) NISM 21A प्रमाणपत्र 3) 04 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Sanjay Raut : "...म्हणून अमित शाह आक्रोश करताहेत" राऊतांचा पलटवार

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, 

हे वाचलं का?

  • पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
  • पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
  • पद क्र.3: 25 ते 40 वर्षे
  • पद क्र.4: 30 ते 40 वर्षे
  • पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
  • पद क्र.6: 26 ते 42 वर्षे
  • पद क्र.7: 28 ते 42 वर्षे
  • पद क्र.8: 35 ते 50 वर्षे
  • पद क्र.9: 28 ते 42 वर्षे
  • पद क्र.10: 28 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : मुंबईसह 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार हैदोस! IMD चा इशारा

 

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ईडब्ल्यूएस (General/ EWS) कॅटेगरीतील उमेदवारांकडून 750 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • तर, एससी/ एसटी/ ओबीसी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

हेही वाचा : Amit Shah :  ठाकरे-पवारांवर शाहांचा सर्वात मोठा हल्ला! भाजपची विधानसभेची ‘लाईन’ ठरली?

अर्जाची लिंक

https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-09/apply

ADVERTISEMENT

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1KuX3IEqvZ2m3yA0oPFO87bpPHimoavLW/view?usp=sharing

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT