Recruitment 2024: इंजिनिअर्ससाठी गुड न्यूज; इंडियन ऑइलमध्ये विविध पदांवर रोजगारसंधी! 

रोहिणी ठोंबरे

IOCL Job Vacancy : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर रोजगार संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठीची परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये असण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर रोजगार संधी आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

यासाठीची परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये असण्याची शक्यता आहे.

Recruitment in Indian Oil 2024 :  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर रोजगार संधी आहे. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production) पदासाठी 198 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) पदासाठी 33 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) पदासाठी 22 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी 25 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी 50 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी 24 जागा,

ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV पदासाठी 21 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety) पदासाठी 27 जागा, इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical) पदासाठी 15 जागा, इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical) पदासाठी 08 जागा, इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I) पदासाठी 15 जागा, टेक्निकल अटेंडंट I पदासाठी 21 जागा अशा एकूण 467 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठीची परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये असण्याची शक्यता आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Recruitment 2024 Good News for Engineers Job opportunity on various posts in Indian Oil)

हेही वाचा : Pune Rain: पुण्यात पावसाचा हाहाकार! खडकवासला धरणात विसर्ग वाढवणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1- 1) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical/Chemical Technology / Refinery and Petrochemical) किंवा B.Sc (Maths/ Physics/ Chemistry/ Industrial Chemistry) 2) 01 वर्ष अनुभव

हे वाचलं का?