Kasba Peth election Results: कसब्यात होळी आधीच रवींद्र धंगेकरांची धूळवड!
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीचे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे पराभूत झाले. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांना थेट लढत देत मोठा विजय मिळवला. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला. […]
ADVERTISEMENT

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.
या पोटनिवडणुकीचे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.