Maharashtra Vidhan Sabha : दुसऱ्या दिवशीही अधिवेशनात राडा
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिला दिवस राज्यपालांच्या अभिभाषणाने गाजवला. आजही राज्यपाल कोश्यारी यांच्या अर्धवट अभिभाषणाचा मुद्द्याचे पडसाद उमटतांना दिसत आहे. दुसरीकडे नवाब मलिक, रश्मी शुक्ला, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांचे पडसादही उमटताना दिसत आहेत. विधानसभा, विधान परिषदेत काय झालं पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा…
ADVERTISEMENT
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिला दिवस राज्यपालांच्या अभिभाषणाने गाजवला. आजही राज्यपाल कोश्यारी यांच्या अर्धवट अभिभाषणाचा मुद्द्याचे पडसाद उमटतांना दिसत आहे. दुसरीकडे नवाब मलिक, रश्मी शुक्ला, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांचे पडसादही उमटताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT
विधानसभा, विधान परिषदेत काय झालं पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा…
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT