नितेश राणेंचा जामिन अर्ज फेटाळला आणि मिलिंद नार्वेकरांनी राणेंना डिवचलं
मुंबई तक राणे विरुद्ध ठाकरे वाद हा महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांनाच माहित आहे. या वादात वारंवार राणे आणि ठाकरेंकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले होत असतात. सुप्रीम कोर्टात नितेश राणेंना झटका बसल्यानंतर आता शिवसेनेत महत्त्व असलेल्या उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांनी चांगलाच राणे कुटुंबियांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT