NCP : शरद पवारांना बघून अजित पवारांनी वाटच बदलली; कार्यक्रमात काय घडलं?

मुंबई तक

नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आलेल्या टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवार आमने-सामने आले, पण अजित पवारांनी भेट घेणे टाळले.

ADVERTISEMENT

Lokmanya Tilak Award deputy chief minister ajit pawar skipped to meet sharad pawar in tilak award event.
Lokmanya Tilak Award deputy chief minister ajit pawar skipped to meet sharad pawar in tilak award event.
social share
google news

Sharad Pawar Ajit Pawar News : शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील कार्यक्रमात समोरासमोर आल्यानंतर काय घडणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. आणि पुण्यातील या कार्यक्रमात घडलंही तसंच. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार आणि अजित पवार हे एका मंचावर आले. यावेळी काका शरद पवार यांना समोर बघून आपली वाटच बदलली. नेमकं काय घडलं, हेच समजून घ्या. (what happened when sharad pawar and ajit pawar confront in program)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे प्रथमच एका व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवारांना समोर बघून अजित पवारांनी जी कृती केली, तिची चांगलीच चर्चा होत आहे.

शरद पवार-अजित पवारांमध्ये व्यासपीठावर काय घडले?

झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकटेच व्यासपीठावर येऊन बसले. शरद पवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होण्यापूर्वी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यासपीठाकडे आले.

ajit pawar and shara pawar shared stage in pune

हे वाचलं का?

    follow whatsapp