Nagar Parishad Election Result LIVE: बीड जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल
Beed District Nagar Parishad Election Result: बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या 5 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

बीड जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
बीड: बीड जिल्ह्यात अंबाजोगाई, बीड, गेवराई, माजलगाव आणि परळी-वैजनाथ या 5 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
बीड जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल
-
बीड ब्रेक: बीड नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने खाते उघडले असून अमर नाईकवाडे विजय
परळी वैजनाथ न.प सार्वत्रिक निवडणूक – २०२५
- पहिली फेरी
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार










