Nagar Parishad Election Result LIVE: चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

मुंबई तक

Chandrapur District Nagar Parishad Election Result: चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या दोन नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

ADVERTISEMENT

election result live complete results of nagar parishad  in chandrapur district ballarpur bramhapuri nagar parishad election 2025 result
चंद्रपूर जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
google news

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर आणि ब्रह्मपुरी या दोन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल

  • ब्रह्मपुरी नगरपरिषद  काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाची योगेश भाऊ मिसार आघाडीवर
  • मूल नगरपरिषद - काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 1200 मतांनी आघाडीवर
  • गडचांदूर - काँग्रेस व अपक्ष ताजने दोघांना सारखीच मते, ईश्वर चिठ्ठीने ठरणार विजेता
  • चंद्रपूर - भिसी नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी भाजप आघाडीवर
  • चंद्रपूर - नवनिर्मित भिसी नगरपंचायत पहिल्या प्रभागात चारही जागावर काँग्रेस विजयी

 

-------------------

1. बल्लारपूर

बल्लारपूर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

हे वाचलं का?