Nagar Parishad Election Result LIVE: जालना जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल
Jalna District Nagar Parishad Election Result: जालना जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या दोन नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

जालना जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
जालना: जालना जिल्ह्यात अंबड आणि भोकरदन या दोन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
जालना जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल
- परतूरमध्ये 2200 मतांनी भाजपा आघाडीवर
- अंबड नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या देवयानी कुलकर्णी आघाडीवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार पिछाडीवर
- भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आघाडीवर
- भाजपा दुसऱ्या स्थानी
- काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर
- अंबड आणि परतूरमध्ये भाजपा उमेदवार आघाडीवर
- जालना - परतूर नगर परिषदेत भाजपा आघाडीवर
- परतूर- भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या प्रियांका राक्षे दोन हजार मताच्या आघाडीवर
- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताबाई हिवाळे पिछाडीवर
- भाजपचे दोन नगरसेवक विजयी
--------------------
1. अंबड
अंबड नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:









