Nagar Parishad Election Result LIVE: नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

मुंबई तक

Nanded District Nagar Parishad Election Result: नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या एका नगरपरिषदेचा संपूर्ण निकाल इथे पाहा.

ADVERTISEMENT

election result live complete results of nagar parishad  in nanded district bhokar nagar parishad election 2025 result
नांदेड जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
google news

नांदेड: नांदेड जिल्ह्यात भोकर या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल

  • पाहा नांदेड जिल्ह्यातील कोणत्या नगरपरिषदेत कोणत्या पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आघाडीवर
  • कंधार - राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्निल लुंगारे आघाडीवर
  • भोकर - भाजपचे भगवान दंडवे आघाडीवर
  • देगलूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय मला 329 मतांनी आघाडीवर
  • उमरी -  राष्ट्रवादी काँग्रेस शकुंतला मुदीराज आघाडीवर
  • किनवट - भाजपचे पुष्मच्छेवार आघाडीवर
  • मुखेड - भाजपच्या विजयताई पत्तेवार आघाडीवर
  • कुंडलवाडी - भाजपच्या प्रेरणा कोतलवार आघाडीवर
  • बिलोली - मराठवाडा जनहित पार्टीचे संतोष कुलकर्णी आघाडीवर
  • धर्माबाद - मराठवाडा जनहित पार्टीच्या संगीता बोलवार आघाडीवर
  • हदगाव - शिवसेनेच्या रोहिणी वानखडे आघाडीवर
  • हिमायतनगर - शिवसेनेचे राम ठाकरे आघाडीवर 
  • लोहा - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 1560 मतांनी पुढे
  • नांदेड - हदगाव  शिवसेना शिंदे गट रोहिणी वानखेडे आघाडीवर
  • उमरी राष्ट्रवादी अजित पवार गट शकुंतला  मुदीराज आघाडीवर
  • कंधार काँग्रेस आघाडीवर
  • नांदेड - लोहा नगरपालिका,राष्ट्रवादी अजित पवार चे नगराध्यक्ष शरद पवार 945 आघाडीवर
  • मुदखेड काँग्रेसचे नगराध्यक्ष शीलाताई कोत्तावार 91 मतांनी आघाडीवर

-------------------

1. भोकर

भोकर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • भोकर - भाजपचे भगवान दंडवे आघाडीवर

---------------

हे वाचलं का?