Nagar Parishad Election Result LIVE: रायगड जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल
Raigad District Nagar Parishad Election Result: रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या 3 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

रायगड जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
रायगड: रायगड जिल्ह्यात अलिबाग, महाड आणि श्रीवर्धन या 3 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
रायगड जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल
- खोपोली नगरपालिका उमेदवार सुनील पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर
- अलिबागमध्ये शेकाप आघाडीवर
- पेणमध्ये भाजप आघाडीवर
- कर्जतमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा उमेदवार पुष्पा दगडे 1100 ने पुढे तर शिवसेना भाजपच्या स्वाती लाड पिछाडीवर
- श्रीवर्धन, रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर
---------------
1. अलिबाग
अलिबाग नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:










