Nagar Parishad Election Result LIVE: वर्धा जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

मुंबई तक

Wardha District Nagar Parishad Election Result: वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या एका नगरपरिषदेचा संपूर्ण निकाल इथे पाहा.

ADVERTISEMENT

election result live complete results of nagar parishad  in wardha district wardha nagar parishad election 2025 result
वर्धा जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
google news

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील वर्धा या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल

  • पुलगांव नगरपालिका - नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कविता सुनील ब्राह्मणकर 1100 मतांनी आघाडीवर
  • सिंधी रेल्वे नगरपालिका: पोस्टल बॅलेट कल
  • विद्यमान स्थिती: टपाली मतदानाची (Postal Ballots) मोजणी सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार सुनीता कलावडे यांनी आघाडी घेतली आहे.
  • फरक: मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्या १ मताने आघाडीवर आहेत
  • सिंधी रेल्वे नगरपालिका - सिंधी रेल्वे पोस्टल बॅलेटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीवर
  • सुनिता कलावडे या एक मताने पोस्टल बॅलेटमध्ये पुढे आहेत 
  • वर्धा नगरपालिका काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर पांगुळ 190 मताने आघाडीवर

----------

1. वर्धा

वर्धा नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • वर्धा नगरपालिका काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर पांगुळ 190 मताने आघाडीवर

 

हे वाचलं का?