"शरद पवारांमुळे नव्हे, सुप्रिया सुळेंमुळे पक्ष सोडतेय, कारण...", राष्ट्रवादीला जबर झटका!

मुंबई तक

ADVERTISEMENT

सोनिया दुहान यांनी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर राजकीय आरोप केले आहेत.
सुप्रिया सुळे, शरद पवार आणि सोनिया दुहान.
social share
google news

Sonia Doohan on Supriya Sule : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच गळती लागली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज शर्मा यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता सोनिया दुहानही शरद पवारांची साथ सोडणार आहेत. (why is Sonia doohan going to quit sharad pawar nationalist congress)

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान या सुद्धा नाराज असून, त्यांनीही पक्ष सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का नाराज आहेत? याबद्दल सोनिया दुहान यांनी खुलासा केला असून, सुप्रिया सुळेंवरच त्यांनी खापर फोडले आहे. सोनिया दुहान शरद पवारांची साथ सोडण्यापूर्वी काय म्हणाल्या? पहा मुंबई Tak ला दिलेली खास मुलाखत...

सोनिया दुहान यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT