Profile

अभिजीत करंडे

abhijit.karande@aajtak.com

अभिजीत करंडे हे इंडिया टुडेमध्ये एडिटर, अन्सानमेंट या पदावर कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील प्रश्नांची विशेष जाण असलेल्या अभिजीत यांनी पुण्यातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी राजकीय वार्तांकन यामध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. मागील 20 वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात आहेत.

ADVERTISEMENT