महाराष्ट्रातील चौघांचा पद्मश्री पुरस्काराने होणार सन्मान, कोणाकोणाचा समावेश? पहा संपूर्ण यादी
Padmashri Award : भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश असून त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली जाते. विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रातील चौघांचा पद्मश्री पुरस्काराने होणार सन्मान
पद्म पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
Padmashri Award : भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश असून त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली जाते. विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
हे ही वाचा : खासदार संजय राऊतांना कर्करोग झाल्याचं कधी समजलं? कोणता कॅन्सर झाला? स्वत: सांगितलं
महाराष्ट्रातील या चौघांना मिळणार पद्मश्री :
1) रघुवीर खेडकर (पद्मश्री)
2) भिकल्या लडक्या धिंडा (पद्मश्री)
3) श्रिरंग देवबा लाड (पद्मश्री)
4) आर्मिदा फर्नांडीस (पद्मश्री)
रघुवीर खेडकर : खेडकर हे एक लोकनाट्य कलाकार आहेत. या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.