Govt Job: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्ण संधी!'या' वयोगटातील उमेदवारांना करता येणार अर्ज
Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलात मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 29 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भारतीय नौदलात मेगा भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 29 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलात मेगा भरती होत आहे. एक्झिक्युटिव ब्रांचमध्ये SSC जनरल सर्व्हिस (GS / XI), SSC पायलट, नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर, SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC), SSC लॉजिस्टिक्, SSC नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) अशा विविध कॅडरसाठी तर, एज्युकेशन ब्रांचमध्ये SSC एज्युकेशन कॅडरसाठी आणि टेक्निकल ब्रांचमध्ये SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS), SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS), नेव्हल कन्स्ट्रक्टर कॅडरसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 29 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job opportunity in Indian Navy Candidates can apply now)
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
- एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
- टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Gold Price: बाप्पाच पावला! गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर कोसळले; पाहा आजचा 24 कॅरेटचा भाव...
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
- पद क्र.1: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006
- पद क्र.2 & 3: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006
- पद क्र.4: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004
- पद क्र.5,6, 8, 9 & 10: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006
- पद क्र.7: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2004/ 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004६३ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather: बाप्प्पाच्या आगमनाला पावसाची हजेरी? पाहा तुमच्या शहरातील IMD चा अंदाज
अर्जाची लिंक
https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state
ADVERTISEMENT
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1o_W2GnDjIO0nyn2whaHFGYsOJsqtHaRy/view?pli=1
ADVERTISEMENT