Wardha Lok sabha 2024: वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

wardha lok sabha election results 2024
wardha lok sabha election results 2024
social share
google news

Lok sabha Election 2024 Wardha : वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या (Wardha Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. वर्धा लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (wardha lok sabha election results 2024)

LIVE UPDATE: 

  • वर्धा लोकसभा मतदारसंघात सांयकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 62.65 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • दुसरा टप्प्यात 8 मतदारसंघात सायं. 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.63% मतदान झाले. अशी माहिती मुख्य निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
  • वर्धा लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 56.66 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • वर्धा लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 45.95% एवढं मतदान झालं आहे.
  • वर्धा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 32.32 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • वर्धा लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 18.35 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • वर्धा लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 7.18 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • दुसऱ्या टप्प्यात वर्धामध्ये मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

 

लोकसभा निवडणूक 2024: वर्धा मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - रामदास तडस 

  2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - अमर काळे 

  3. वंचित - राजेंद्र साळुंके

वर्धा लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: रामदास तडस (विजयी उमेदवार-भाजप) 53.92% मतं

  2. वर्ष- 2014: रामदास तडस (विजयी उमेदवार-भाजप) 53.04% मतं

  3. वर्ष- 2009: दत्ता मेघे (विजयी उमेदवार- काँग्रेस) 45.88% मतं

  4. वर्ष- 2004: सुरेश वाघमारे (विजयी उमेदवार-भाजप) 42.97% मतं

  5. वर्ष- 1999: प्रभा राव (विजयी उमेदवार-काँग्रेस) 38.31% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

Lok Sabha Election 2024 : वर्धा लोकसभा मतदारसंघ शेतकरी खासदार रामदास तडस यांच्यावर का संतापले?

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT