VBA: 'महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती..', वंचितचं 'ते' पत्र जसंच्या तसं...

रोहित गोळे

VBA and MVA: वंचित बहुजन आघाडीने आज महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला. ज्याच्या सुरुवातीला त्यांनी अत्यंत कठोर शब्दात मविआला सुनावलं आहे. त्यानंतर एक प्रस्ताव देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

ADVERTISEMENT

वंचितने मविआला सुनावलं अन् प्रस्तावही दिला
वंचितने मविआला सुनावलं अन् प्रस्तावही दिला
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वंचित बहुजन आघाडीचा नवा प्रस्ताव

point

मविआ वंचितचा प्रस्ताव स्वीकारणार का?

point

वंचितकडून 27 जागांवर तयारी

Vanchit Bahujan Aghadi proposal MVA: मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी देखील सहभागी झाली होती. याच बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला. ज्यामुळे आता एका नव्याच चर्चेला उधाण आलं आहे. (vanchit bahujan aghadi presented a proposal to mahavikas aghadi today proposal letter as it is)

मात्र, वंचित आघाडीने जो प्रस्ताव दिला आहे. त्यात सुरुवातीलाच असं म्हटलं आहे की, 'वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती होती. आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन, या आधी आम्ही ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली.'

यावेळी 27 मतदारासंघाची यादीही वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत सादर केली आहे. वाचा नेमका काय प्रस्ताव वंचितने मविआला दिला आहे. 

वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव जसाच्या तसा

वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी आघाडी नसतांना वंचित बहुजन आघाडीने ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी.

हे वाचलं का?

    follow whatsapp