कॅबिनेट मंत्री की, जिल्हाधिकारी…15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?
मुंबई: शिंदे सरकारचा दिर्घकाळ रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. १८ मंत्र्यांचा शपथविधी राजभवनमध्ये पार पडला. परंतु अजून खातेवाटप झालेलं नाही. कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री हे ठरलेलं नाही त्यामुळे ध्वजारोहण कोण करणार हे निश्चित नव्हते. आता शिंदे सरकारने एक यादी जारी केली आहे त्यामध्ये कोण ध्वजारोहण करणार याची नावं समोर आली आहेत. १८ जिल्ह्यामंध्ये स्थानिक […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिंदे सरकारचा दिर्घकाळ रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. १८ मंत्र्यांचा शपथविधी राजभवनमध्ये पार पडला. परंतु अजून खातेवाटप झालेलं नाही. कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री हे ठरलेलं नाही त्यामुळे ध्वजारोहण कोण करणार हे निश्चित नव्हते. आता शिंदे सरकारने एक यादी जारी केली आहे त्यामध्ये कोण ध्वजारोहण करणार याची नावं समोर आली आहेत. १८ जिल्ह्यामंध्ये स्थानिक मंत्री तर बाकी जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त ध्वजारोहण करणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?
देवेंद्र फडणवीस- नागपूर
सुधीर मुनगंटिवार- चंद्रपूर
चंद्रकांत पाटील- पुणे









