Election: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषदांचे सर्व अपडेट
Sindhudurga District Nagar Parishad Election Result: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या 2 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण आणि सावंतवाडी या 2 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल
1. मालवण
मालवण नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-----










