Nagar Parishad Election Result LIVE: सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल
Solapur District Nagar Parishad Election Result: सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या पाच नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

सोलापूर जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात अकलूज, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर आणि सांगोला या 5 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे निकाल
- करमाळा - शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत 800 मतांनी आघाडीवर
- कुर्डूवाडी - शिवसेना UBT च्या जयश्री भिसे आघाडीवर
- अक्कलकोटमध्ये - भाजपचे मिलन कल्याण शेट्टी 3250 मतांनी आघाडीवर
- सोलापूर - अकलूज नगर परिषदेच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आणि मोहिते पाटील गटाचे उमेदवार रेशमा आडगळे आघाडीवर
- पंढरपूर - प्रभाग क्रमांक एक मधून बीजेपीचे लखन चौगुले विजय तर प्रज्ञा भोसले तीर्थक्षेत्र विकास आघाडी मधून विजयी
- पंढरपूर - प्रभाग क्रमांक दोन मधून कळसे चित्रा आघाडीवर कळसे आणि प्रणिता घाडगे विजयी
- सांगोला - शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे उमेदवार आंनदा माने आघाडीवर
-----------------
1. अकलूज
अकलूज नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल










