RSS च्या कार्यक्रमातील पिट्या भाईचा 'तो' फोटो, राज ठाकरेंनी झापझाप झापलं, म्हणाले, कशाला टाईमपास करतो?..

मुंबई तक

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात पदाधिकाऱ्यांसोबत मेळावा साधत चर्चा केली. पुण्याच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

ADVERTISEMENT

Raj Thackeray Slame to ramesh pardeshi in pune
Raj Thackeray Slame to ramesh pardeshi in pune
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रमेश परदेशींना राज ठाकरेंनी सुनावलं

point

छाती ठोकपणे मी संघाचा कार्यकर्ता,

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात पदाधिकाऱ्यांसोबत मेळावा साधत चर्चा केली. पुण्याच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. याच बैठकीत राज ठाकरे यांनी हॉलमध्येच अभिनेता रमेश परदेशी म्हणजेच पिट्या भाई या नावाने ओळखले जातात, त्यांना राज ठाकरेंनी भर मेळाव्यात जोरदार झापल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : मुलगा पार्थ पवारांचं जमीन प्रकरण अन् अजितदादांचं मोठं विधान, 'ती' प्रतिक्रिया जशीच्या तशी...

रमेश परदेशींना राज ठाकरेंनी सुनावलं

मुळशी पॅटर्न फेम अभिनेते आणि मनसेचे सक्रिय असलेले शाखा प्रमुख पिट्या भाई या नावाने ओळखले जाणारे रमेश परदेशींना राज ठाकरेंनी चांगलंच सुनावलं. रमेश परदेशी यांनी काही दिवसांपू्र्वी आरएसएसच्या एका कार्यक्रमात आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला होता. या फोटोत त्यांनी ते संघाचा कट्टर अनुयायी असल्याचे सांगितलं. 

राज ठाकरेंनी रमेश परदेशींना खडेबोल सुनावले

संबंधित फोटो हा राज ठाकरेंनी पाहिला असता, त्यांनी रमेश परदेशी यांना कार्यकर्त्यांसमोर खडे बोल सुनावले आहे. संबंधित या प्रकरणात राज ठाकरे म्हणाले की, "छाती ठोकपणे मी संघाचा कार्यकर्ता" असल्याचे सांगितलं आहे,  कशाला टाईमपास करतो? एकाच ठिकाणी कुठेतरी राहा!" 

हे ही वाचा : Pune crime : अल्पवयीन मुलाने बनवले आरोपीचे अश्लील व्हिडिओ, जुना वाद चव्हाट्यावर, बाजीराव रोडवर केले सपासप वार

त्यानंतर मी राज साहेबांचाच कार्यकर्ता असल्याचे विधान केले. ते कुटुंबप्रमुख आहेत, ते आमचा कान ओढू शकतात. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही काम करून आलोय. याचबरोबर त्यांनी आवर्जून सांगितलं की, मी राज साहेबांचाच कार्यकर्ता आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp