
निलेश झालटे
nilesh.zalte@aajtak.com
निलेश झालटे हे पत्रकार असून 14 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या मुंबई TAK ला Producer म्हणून काम करत आहेत. राजकारणासह समाजकारण, क्राईम, चालू घडामोडी अशा सर्व विषयांवर सातत्यानं त्यांनी अनेक मराठी, हिंदी वृत्तपत्र, पत्रिका, दिवाळी अंक लिखाण केलं आहे. मंत्रालयात राजकीय वार्तांकनासह राज्याच्या विविध भागात त्यांनी ग्राऊंडवर पत्रकारिता केली आहे.
ADVERTISEMENT