Modi Government : मोदी सरकारच्या ८ वर्षात देशाचा ‘आर्थिक विकास’ कसा आणि किती झाला?
Modi Government 8year मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं प्रमुख पद सांभाळताच देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. मागच्या आठ वर्षात काय काय घडलं? जाणून घेणार आहोत याच बातमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिजिटल इंडियाचा नारा दिला होता. देशाचा आर्थिक विकास आणि अर्थस्थिती सुधारण्यासाठी पावलं उचलली […]
ADVERTISEMENT

Modi Government 8year मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं प्रमुख पद सांभाळताच देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. मागच्या आठ वर्षात काय काय घडलं? जाणून घेणार आहोत याच बातमीतून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिजिटल इंडियाचा नारा दिला होता. देशाचा आर्थिक विकास आणि अर्थस्थिती सुधारण्यासाठी पावलं उचलली जातील असंही सांगण्यात आलं होतं. मागच्या ८ वर्षात जीडीपी ग्रोथ, गुंतवणूक, नोटबंदी, अॅसेट मॉनेटायजेशन आणि शेअर मार्केटमधले चढउतार आपण पाहिले. तसंच रशिया आणि युक्रेन यांच्यात जे युद्ध सुरू आहे त्यामुळे महागाईने थरथरणारी अर्थव्यवस्थाही पाहिली. या अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यासाठी मोदी सरकारने काय काय केलं? चला जाणून घेऊ.
८ वर्षांमध्ये GDP ची ग्रोथ कशी होती?