अनुजा धाक्रस

अनुजा धाक्रस असोसिएट प्रोड्युसर म्हणून इंडिया टुडे ग्रुपच्या मुंबई तक या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी कार्यरत आहेत. विविध विषयांवर अँकरींग करणं 'समजून घ्या' च्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण माहिती त्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवणं हे काम त्या करतात.
Connect :
अनुजा धाक्रस
Mumbai Tak
www.mumbaitak.in