Lok Sabha Election 2024 Maharashtra Result: महाराष्ट्रातील संपूर्ण 48 मतदारसंघांचा निकाल
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: जाणून घ्या महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचा नेमका निकाल काय, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकं कोण मारणार बाजी?
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचा निकाल
Maharashtra Loksabha Election 2024 Result (लोकसभा निवडणूक 2024 निकाल): मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) निकाल आज (4 जून) जाहीर होत आहे. ज्यामध्ये अवघ्या देशाचं लक्ष हे महाराष्ट्रातील निकालाकडे लागून राहिलं आहे. महाराष्ट्रातील बदललेली राजकीय समीकरणं आणि झालेली उलथापालथ यामुळे अवघ्या देशात महाराष्ट्रातील निकालाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. (lok sabha election 2024 All 48 constituencies of maharashtra information election results and all live updates)
महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण 48 मतदारसंघ (48 constituency) आहेत. या सर्व मतदारसंघांचे नेमके निकाल आणि प्रत्येक क्षणाचे अपडेट्स हे आता आपल्याला इथे पाहता येतील.