क्रिकेटर दीपक चाहरच्या बहिणीचा ग्लॅमरस अवतार...

मुंबई तक

क्रिकेटर दीपक चाहर याची मोठी बहीण मालती चाहर ही बॉलिवूड अभिनेत्री असून तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Shribabu Gupta

मालतीचा भाऊ क्रिकेटर दीपक चाहर याचं नुकतंच लग्न झालं आहे.

(फोटो सौजन्य: instagram)

दीपक चाहर आणि जया भारद्वाज यांनी आग्रामध्ये लग्न केलं.

(फोटो सौजन्य: instagram)

या लग्न सोहळ्यात बहीण मालती चाहरचा ग्लॅमरस लुक देखील पाहायला मिळाला.

Shribabu Gupta

मालती यावेळी खूपच ग्लॅमरस दिसत होती. मालती सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असून इथे तिचा हॉट लुक देखील पाहायला मिळतो.

Shribabu Gupta

मालतीने 2017 साली मॅनीक्योर सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.

Shribabu Gupta

मालतीने जिनीयस (2018) आणि हश (2021) या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Shribabu Gupta

मालती ही कमालीची सुंदर अभिनेत्री असून तिने आपल्या कामाने बॉलिवूडमध्ये छाप सोडली आहे.

(फोटो सौजन्य: instagram)

मालती सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असून तिचे फॉलोवर्स देखील भरपूर आहेत.

(फोटो सौजन्य: instagram)